नवरा बायको आणि फिरायला जाणं
्निशांत आणि सोनाली यांचा नुकताच लग्न झालं होतं सोनाली दिसायला खूप सुंदर होती तिची लांब सडक गडद काळे केस, गुलाबी रंगाचे नाजूक ओठ , सडपातळ बांधा आणि नाजूक कंबर , सोनालीची गोरी पाठ , सुंदर डोळे आणि छान स्वभाव हे सगळे गुण सोनाली मध्ये होते तसंच ती सुरूवातीला हाफ स्लिव्हस ब्लाऊज आणि खण ची साडी नेसायची तिच्या गळ्यात नेहमी मंगळसूत्र असायचं. निशांत च्या घरी त्याची आई सुवर्णा बाई पाटील आणि त्याचे वडील सयाजीराव पाटील हे राहत होते त्याचा सोबत तसा सयाजीरावंचा स्वभाव हा खूप कडक आणि रागीट असायचा घरात ते असताना कोणही जास्त वर आवाज सुध्दा बोलण्याचा प्रयत्न नाही केला. सुवर्णा बाई या सुद्धा दिसायला सुंदर होत्या त्या नेहमी न ऊवारी साडी काष्टा साडी आणि खण चा ब्लाऊज घालायच्या गळ्यात दागिने आणि चेहऱ्यावर सुंदरता. तेव्हा सकाळ होती निशांत आणि सोनाली यांचा लग्नाची रात्र नंतर हा दुसरा दिवस होता सकाळी सगळीकडे वेगळीच शांतता होती आणि प्रसन्न वातावरण होते. सोनाली सगळी तिच्या जांभळ्या रंगाच्या गाऊन मॅक्सी मध्ये होती घरची काम आवरत होती. निशांत हा सकाळी उठला आणि हॉल मध्ये येऊन बसला. सुवर्णा बाई सुद्धा देवपूजा कर...